Marathi Whatsapp Status – Latest Best Marathi Status in One Line

Our dear blog’s readers have been asking to us for Marathi Whatsapp Status. So we are sharing Latest Best Marathi Status in One Line for whatsapp. As we all know Marathi is one of most popular regional language in India. Peoples of Maharashtra and Goa use this language to communication. Everybody wants to use their regional language for online chats, messaging and status. This status collection is specially for our Marathi friends. Best Marathi Status in One Line, Love, Attitude and Funny Marathi Whatsapp Status in Hindi, English are included in this collection. You can use this status as message to send your friends on Facebook, twitter or other social networking platforms.

Marathi Whatsapp Status - Latest Best Marathi Status One Line

Marathi Whatsapp Status in One Line (Love, Attitude, Funny)

 • Jayachi Bayko MUKI.. To sarvaat SUKHI.
 • आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका, जी व्यक्ती तुम्हाला स्वत पेक्षा जास्त जपते.
 • Pokemon गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात, गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत.
 • तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव, माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव…
 • कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार….आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.
 • आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही…  जिथ माझा  नाव नाही.
 • आईचा आशीर्वाद आणि….वडिलांच्या शिव्या.
 • तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो….
 • शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी, मनाला जखमी व्हावे लागते.
 • Aai aamachi Sarv Pratham Guru… Aai Pasoon Aamache Astitava Suru.
 • जीव तयार आहे तुझ्यासाठी.. गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
 • जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते.
 • Mom say No girlfriend Only SUNBAI..
 • Jivant paneej maran anubhavaych asel tar konawar tari jivapad khare prem karun bagha.
 • Aai la Achanak Wifi Signale bandh Jala, Lagtoy sejareen ni Bill Nahi bharala.
 • जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते
 • प्रेमाच्या चौकात किती पण फिरा पण, मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते.
 • प्रेम एक आदर्श गोष्ट आहे… लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.
 • मी एकच प्रार्थना करतो…..सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो.
 • फक्त तुझ्या ह्रुदयात, एकदाच जागा देऊन तर बघ नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ..
 • Manushyala tyachi aukat visarachhi bimari aahe… Aani kudarat javad te athwan denyachi dawa aahe.
 • माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली, तुझ्या प्रेमाची नजर,नेहमीच दुसरीकडे वळली.
 • तु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले….धूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.
 • प्रेम असो वा मैत्री… जर हृदयापासून केली तर… त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही.
 • जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे,,, आणि हरणं? ती जंगलात राहतात.
 • Problem प्रोब्लेम नाही आहे, Problem तुझ्हा विचित्र Attitude आहे.
 • प्रेमात कधीतरी Time pass करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

Leave a Reply